Ferfar #1340 · टाकळी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- सागर प्रकाश माळोदे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : शिवशक्ती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत बुलडाणा
लिहून घेणार : लक्ष्मण सिताराम जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : प्रमाणे लक्ष्मण सिताराम जाधव यानी शिवशक्ती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादीत बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1236
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्त क्र ८४२१ दि.०५/१०/२०२६ / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्दार ३५७ /२५-२६ दि.०३/१०/२०२६ खला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.