Ferfar #1773 · कुंबेफळ
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- संजय विश्रामराव जगताप
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा धाड
लिहून घेणार : बद्रीनाथ कचरुबा बुधवत रा.कुंबेफळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : भारतीय स्टेट बैंक शाखा धाड यांचा बद्रीनाथ कचरूबा बुधवत यांचे नावे 66,000 चा बोजा - 1074
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.