सातबारा Watch

← कुंबेफळ

Ferfar #1774 · कुंबेफळ

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
संजय विश्रामराव जगताप
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा धाड लिहून घेणार : प्रयागबाई कचरुबा बुधवत रा.कुंबेफळ यांनी सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : भारतीय स्टेट बैंक शाखा धाड यांचा प्रयागबाई कचरूबा बुधवत यांचे नावे 95,000 चा बोजा - 1075 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.