Ferfar #3118 · करडी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1
- Talathi
- सागर प्रकाश माळोदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा बुलढाणा ता. जि. बुलडाणा.
गहाणखत लिहुन देणार : अतुल रखमाजी जाधव रा. करडी यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8784-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5238400.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल रखमाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5238400.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.