सातबारा Watch

← करडी

Ferfar #3120 · करडी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
सागर प्रकाश माळोदे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा धाड लिहून घेणार : प्रयागबाई कचरुबा बुधवत यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : प्रयागबाई कचरूबा बुधवत यांनी आपली जमीन भारतीय स्टेट बँक शाखा धाड हिस ९९००० रु गहाण दिली - 1430 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.३०/०९/२०२६ नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.