Ferfar #3121 · करडी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- सागर प्रकाश माळोदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा धाड
लिहून घेणार : बद्रीनाथ कचरुबा बुधवत
यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : बद्रीनाथ कचरूबा बुधवत यांनी आपली जमीन भारतीय स्टेट बँक शाखा धाड हिस ६६००० रु गहाण दिली - 1431
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.३०/०९/२०२६ नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.