सातबारा Watch

← सावळी

Ferfar #3687 · सावळी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
रेखा गजानन वाणी
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा ता.जि. बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : श्रीपत वामन खरात रा. सावळी यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8835-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीपत वामन खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.