सातबारा Watch

← भडगांव

Ferfar #3205 · भडगांव

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
239, 301
Talathi
रंजना जीवा पवार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा शाखा धाड लिहून घेणार : अंबादास भिका साखरे गट नंबर/ सर्वे नंबर 239 वरील बुलडाणा अर्बन को-ऑफ क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा शाखा धाड यांचेकडून दिनांक 02/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक ३७९/२०२६-२७ दिनांक २९/०९/२०२६ तसेच दुय्यम निबंधक बुलडाणा याचेकडील रिलीज डीड दस्त क्रमांक ८३६२/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.