Ferfar #2227 · म्हसला खुर्द
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- वैष्णवी कमलेश राठी
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : जिल्हा केंद्रीय सहकारी संस्था , शाखा धाड
लिहून देणार : सुमनबाई रमेश लोखंडे रा. म्हसला खुर्द यांनी रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिल्हा केंद्रीय सहकारी संस्था यांचेकडील पत्र क्रमांक 19/10/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.