सातबारा Watch

← म्हसला बु.

Ferfar #3535 · म्हसला बु.

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
वैष्णवी कमलेश राठी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अदिती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म.बुलडाणा र.नं.337 शाखा-म्हसला बु,ता.जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : पांडूरंग विठोबा भोंडे रा. म्हसला बु. यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8984-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग विठोबा भोंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार परमेश्वर पांडुरंग भोंडे (खाता क्रमांक :- 182) ,