Ferfar #3536 · म्हसला बु.
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273
- Talathi
- वैष्णवी कमलेश राठी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, लिहून देणार : रुख्मनबाई भगवान भोंडे रा. म्हसला बु. यांनी रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जिल्हा केंद्रीय सहकारी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.