Ferfar #4113 · सातगांव (म्हसला)
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 346
- Talathi
- संजय विश्रामराव जगताप
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. बुलडाणा जिल्हा केद्रीय सहकारी बँक मर्या. बुलडाणा ता.जि.बुलडाणा शाखा-धाड
गहाणखत लिहुन देणार : गणेश जगदेव घोरपडे ,रत्नाबाई जगदेव घोरपडे रा. सातगांव (म्हसला) यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8822-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 346 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश जगदेव घोरपडे ,रत्नाबाई जगदेव घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.