सातबारा Watch

← सातगांव (म्हसला)

Ferfar #4114 · सातगांव (म्हसला)

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
71, 72
Talathi
संजय विश्रामराव जगताप
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिंपळगांव सराई ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था म. पिंपळगांव सराई, शाखा-धाड ता.जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : दिनेश सांडूसिंग जाधव (राजपूत) रा. सातगांव (म्हसला) यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8831-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71, 72 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश सांडूसिंग जाधव (राजपूत) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.