Ferfar #3876 · जांब
बुलढाणा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/05/2025-26
आदेश दिनांक : 06/10/2026
वि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/05/2025-26 आदेश दिनांक 06/10/2026 नुसार भगवान लक्ष्मण सुसर यांनी गट नं.298 गट नं.367 व गट नं.360 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.
शिवाजी भगवान सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.298 मधील 2.74 हे.आर. जमिनीपैकी 0.65 हे.आर.व गट नं.367 मधील 2.70 हे.आर.जमिनीपैकी 1.35 हे.आर.जमीन
तानाजी भगवान सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.298 मधील 2.74 हे.आर. जमिनीपैकी 0.65 हे.आर.व गट नं.367 मधील 2.70 हे.आर.जमिनीपैकी 1.35 हे.आर.जमीन
भगवान लक्ष्मण सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.298 मधील 2.74 हे.आर. जमिनीपैकी 1.44 हे.आर. जमीन
पार्वताबाई भगवान सुसर यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.360 मधील लागवडीयोग्य 0.68 हे.आर. व पोटखराब 0.01 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.68 हे.आर.व पोटखराब 0.01 हे.आर.जमीन
याप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.