Ferfar #3880 · जांब
बुलढाणा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/15/2025-26
आदेश दिनांक : 19/10/2026
वि.नायब तहसीलदार महसूल यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.-43/जांब/15/2025-26 आदेश दिनांक 19/10/2026 नुसार जनार्धन मुकुंदा ताठे,विमलबाई जनार्धन ताठे व गजानन जनार्धन ताठे यांनी गट नं. 313, गट नं. 315न,गट नं.236 व गट नं.238 च्या जमिनीचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे केले.
अनिल जनार्धन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.313 मधील 0.88 हे.आर. जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.88 हे.आर. गट नं. 315 मधील 0.40 हे.आर.जमिनीपैकी 0.40 हे.आर.जमीन
गजानन जनार्धन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.238 मधील लागवडीयोग्य 1.06 हे.आर.व पोटखराब 0.1350 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.93 हे.आर. व पो.ख.0.06 हे.आर.जमीन
जनार्धन मुकुंदा ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.238 मधील लागवडीयोग्य 1.06 हे.आर. व पोटखराब 0.1350 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.13 हे.आर. व पो.ख.0.0750हे.आर.जमीन
रेखा अनिल ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.236 मधील लागवडीयोग्य 1.29 हे.आर. व पोटखराब 0.22 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.60 हे.आर. व पो.ख.0.11 हे.आर.जमीन
इंदुबाई गजानन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.236 मधील लागवडीयोग्य 1.29 हे.आर. व पोटखराब 0.22 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.59 हे.आर. व पो.ख.0.11 हे.आर.जमीन
विमल जनार्धन ताठे यांच्या वाट्यावर येणारी जमीन खालीलप्रमाणे
गट नं.236 मधील लागवडीयोग्य 1.29 हे.आर. व पोटखराब 0.22 जमिनीपैकी लागवडीयोग्य 0.10 हे.आर. जमीन
याप्रमाणे आपसात वाटणीपत्र केले.सदर कागदपत्रे दप्तरी दाखल असे.