सातबारा Watch

← बोदेगाव

Ferfar #2019 · बोदेगाव

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
विजय वसंता वाघ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कॅनरा बँक लिहून घेणार : अक्तारशहा सरदारशहा यांनी सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : दिनांक 09/08/2015 रोजी कॅनरा बँक चा अख्तर शाह सरदार शाह यांच्या नावे र.रु.20000/- कर्ज. - 1508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 5254/BULDANA/AKTAR/NOC/2026 दिनांक 29/०९/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.