सातबारा Watch

← चांडोळ भाग 2

Ferfar #3296 · चांडोळ भाग 2

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
589
Talathi
विजय वसंता वाघ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 सांडू भिका चरावंडे यांनी दुय्यम निबंधक बुलडाणा यांचे दस्त क्रमांक 7827 दिनांक 2024 नुसार त्यांचा मुलगा मंगलसिंग सांडू चरावंडे यांच्या नावाने गात नं 589 मधील 1.64 हे.आर.क्षेत्र दोन विहिरीतील 50 पैसे पानी घेण्याच्या हक्कासहित बक्षीसपत्र करून दिले त्यानुसार इतर अधिकारात नोंद घेण्यात आली