Ferfar #31067 · बुलडाणा
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/1/12
- Talathi
- अमोल पांडुरंग सुरडकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
भास्करराव ओंकारराव देशपांडे रा. बुलडाणा(खाता क्रमांक5000) यांचे गट/सर्व्हे क्रमांक115/1/12, बिगरशेती क्षेत्र 0.0932 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0932 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कोंडू यशवंता पवार , - - -, (खाता क्रमांक :-7316)गट/सर्व्हे क्रमांक 115/1/12 बिगरशेती क्षेत्र 0.0932 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बुलढाणा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 732 दिनांक 14/03/1978 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली. तसेच खरेदीखतात नमुद प्रमाणे सालीम प्लॉट मधील पूर्ण जागा कोंडू यशवंता पवार यांना दिलेली असुन ते मय्यत असुन आजरोजी त्यांचे वारस विजया कोंडू पवार ,वैशाली संदीप सिरसाट ,सिध्दार्थ कोंडू पवार,आनंद कोंडू पवार यांचे नावे भास्करराव ओंकारराव देशपांडे यांचे वारसापैकी उदय भास्करराव देशपांडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र नुसार उर्वरित 0.0932 आर.चौ.मी. असे एकुण 2.9032 आर.चौ.मी. खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.