सातबारा Watch

← बुलडाणा

Ferfar #31125 · बुलडाणा

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
34/3/1/15
Talathi
अमोल पांडुरंग सुरडकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बुलडाणा अर्बन केा ऑप क्रेडीट सोसा म.बुलडाणा शाखा चिखली रोड बुलडाणा ता.जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : सुरेश त्र्यंबकराव ढोण रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8833-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/3/1/15 क्षेत्र 1.9360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश त्र्यंबकराव ढोण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.