Ferfar #31133 · बुलडाणा
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/15
- Talathi
- अमोल पांडुरंग सुरडकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा बुलडाणा.
गहाणखत लिहुन देणार : प्रदीप विनायक नाफडे रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8921-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1928500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/1/15 क्षेत्र 3.3137 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप विनायक नाफडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1928500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
जिवनसिंग आबिरचंद बैनाडे (खाता क्रमांक :- ) ,