Ferfar #31157 · बुलडाणा
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1/31/55
- Talathi
- अमोल पांडुरंग सुरडकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि शेगाव श्री अग्रसेन सहकारी पतसंस्था मर्यादीत शेगाव शाखा बुलडाणा तर्फे घनश्याम विनायक हिवरखेडे
गहाणखत लिहुन देणार : चंदनमल बजरंगलाल अग्रवाल रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9024-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/1/31/55 क्षेत्र 3.3787 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदनमल बजरंगलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुरेंद्र सतीष जैस्वाल (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार दिपीका निलेश अग्रवाल (खाता क्रमांक :- ) ,