सातबारा Watch

← बुलडाणा

Ferfar #31159 · बुलडाणा

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
237/1/37
Talathi
अमोल पांडुरंग सुरडकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था लि. बुलडाणा शाखा चैतन्यवाडी ता.जि. बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : सैय्यद तौसीफ सैय्यद आसिफ रा. बुलडाणा यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9069-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237/1/37 क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सैय्यद तौसीफ सैय्यद आसिफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.