सातबारा Watch

← सेवानगर

Ferfar #1095 · सेवानगर

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
110, 111, 50
Talathi
दयानंद सुभाष चव्हाण
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : अंढेरा ग्रामसेवा सह.स.अंढेरा लिहुन घेणार : कारभारी भगवान ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक 110 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा कारभारी भगवान ढाकणे अंढेरा ग्रा.से.सो.18000 रु बोजा. सर्व्हे क्रमांक 50 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा कारभारी भगवान ढाकणे अंढेरा ग्रा.से.सो.18000/- रु बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.