सातबारा Watch

← बायगांव खुर्द

Ferfar #2652 · बायगांव खुर्द

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
170, 18, 2, 73, 8
Talathi
संजय तुळशीराम हांडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार रामेश्वर भिकाजी पाटील यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या रामेश्वर भिकाजी गाढवे ऐवजी रामेश्वर भिकाजी पाटील करण्याच्या आदेशा क्र .रा.प्र.क्र. आर.टी.एस.-६४/बायगाव खुर्द/ 7/२०२५-२६ दि.27/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले.