सातबारा Watch

← शिवणी अरमाळ

Ferfar #16281 · शिवणी अरमाळ

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
230, 288
Talathi
रुपाली रामराव अनाळकर
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था शिवणी आरमाळ लिहून घेणार : लिंबाजी शिवाजी आरमाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : शिवाजी बाबुराव आरमाळ यांनी गट नं. 230,288,86 यातील आपल्या हिस्याची जमिन ग्रा. से. सो. शिवणी आरमाळ हिस 25000/- रु. गहाण दिली आहे. - 1 सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : शिवाजी बाबुराव आरमाळ यांनी आपले गट नं. 230,288,86 यातील आपल्या हिस्याची जमिन ग्रा. से. सो. शिवणी आरमाळ हिस 25000/- रु. गहाण दिली आहे - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.कर्ज बोजा कमी करण्यासाठी जा. क्र. ११६/ २०२६ दिनांक ०३/११/२०२६ नुसार कमी करण्यात आला आहे.