Ferfar #3556 · डोड्रा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- शिवानंद रामराव नागरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा देऊळगांव मही ता. देऊळगांव राजा जि. बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : रामदास पांडुरंग सोनसळे रा. डोड्रा यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2230-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350772.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270 क्षेत्र 1.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास पांडुरंग सोनसळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350772.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.