Ferfar #3557 · डोड्रा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- शिवानंद रामराव नागरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
फेरफारचा उपप्रकार :- रिलीजडीड
लिहून देणार : खडकपूर्णा अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी म. देऊळगाव मही
लिहून घेणार : गजानन अण्णाजी चेके
यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : प्रमाणे गजानन अण्णाजी चेके यानी खडकपुर्णा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. मर्या. देऊळगांव मही तर्फे वसुली अधिकारी समाधान सिताराम शिंगणे यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2977
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक देऊळगाव राजा यांचे दस्त क्रमांक २२६४/२०२६ दस्ताचा दिनांक १६/१०/२०२६ मोबदला ००/- रुपये वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.