Ferfar #3561 · डोड्रा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- शिवानंद रामराव नागरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न. 148 च्या जमीनीचे खातेदार रामराव लक्ष्मण बिबे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामराव लक्ष्मण शिंदे ऐवजी रामराव लक्ष्मण बिबे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसुल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- Reg. No. NPCITY/236/2015-2017 N-2689857 अन्वये रामराव लक्ष्मण शिंदे ऐवजी रामराव लक्ष्मण बिबे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .