Ferfar #3564 · डोड्रा
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- शिवानंद रामराव नागरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी सोसायटी शाखा वाकी बु.
लिहून घेणार : सामिन्द्राबाई इसन
यांनी सर्व्हे क्रमांक : 18 तपशिल : श्री.समीन्द्राबाई इसन यांनी ग्रामसेवा सह.सोसायटी शाखा दे मही यांचेकडून 50000/- रुपये कर्ज घेऊन जमीन गहाण दिली . - 2
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक १७/२०२६ दिनांक १२/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.