सातबारा Watch

← डोड्रा

Ferfar #3565 · डोड्रा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
शिवानंद रामराव नागरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : दि. बु. जि.के.सह.बँक शाखा दे.मही/ग्रामसेवा सहकारी सोसायटी शाखा वाकी बु. लिहून घेणार : प्रमिला दगडुबा साळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 286 तपशिल : दिनांक 26/10/2023 रोजी दि. बु. जि.के.सह.बँक शाखा दे.मही यांचा जप्ती बोजा चा प्रमिला दगडुबा साळवे यांच्या नावे रु.25000/- या रकमेचा इकार केला. - 3185 दिनांक 26/10/2023 रोजी दि. बु. जि.के.सह.बँक शाखा दे.मही यांचा जप्ती बोजा चा प्रमिला दगडुबा साळवे यांच्या नावे रु.25000/- या रकमेचा इकार केला. - 3189 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक २९/२०२६ दिनांक २८/१०/२०२६ चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.