सातबारा Watch

← देउळगांव मही भाग 2

Ferfar #3747 · देउळगांव मही भाग 2

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124/1क/2/17, 124/1क/2/18
Talathi
ज्ञानेश्वर विष्णू तांबे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : पंजाब नँशनल बँक शाखा बुलढाणा , पंजाब नँशनल बँक शाखा बुलढाणा लिहुन देणार : आरती राहुल गायकवाड , राहुल केशवराव गायकवाड रा. देउळगांव मही भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 124/1क/2/17, 124/1क/2/18 यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8582 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9089000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.4525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरती राहुल गायकवाड ,राहुल केशवराव गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 8584 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9089000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.