सातबारा Watch

← धोत्रा नंदई

Ferfar #2025 · धोत्रा नंदई

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
394
Talathi
मंजिरी कडूबा सोनवणे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली शाखा देऊळगावमही तर्फे शाखा प्रतिनीधी श्री भगवान विठ्ठल इंगळे गहाणखत लिहुन देणार : आदिनाथ रविंद्र मुंढे रा. धोत्रा नंदई यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2299-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 394 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदिनाथ रविंद्र मुंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.