सातबारा Watch

← धोत्रा नंदई

Ferfar #2033 · धोत्रा नंदई

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
मंजिरी कडूबा सोनवणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 243, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक _655_ दि._30/12/2007_ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भागवत ज्ञानेश्वर मुंढे अ,पा.क हौसाबाई ज्ञानेश्वर यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. आपक शेरा कमी करणेबाबत आधार कार्ड व शाळा सोडण्याचा दाखला वरिल जन्म दि.१८/०५/2007 नुसार अ.पा.क.कमी करणेबाबत फेरफार घेण्यात येत आहे.