सातबारा Watch

← धोत्रा नंदई

Ferfar #2034 · धोत्रा नंदई

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
मंजिरी कडूबा सोनवणे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बॅंक लिहून घेणार : विठोबा हरी मुन्ढे यांनी सर्व्हे क्रमांक : 2 तपशिल : विठोबा हरी मुंडे यांनी गट नं २ ची जमीन ५०००० रु सेन्ट्रल बॅंक ला घान दिली - 231 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.