सातबारा Watch

← सुरा

Ferfar #1135 · सुरा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
मंजिरी कडूबा सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अदिती अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलडाणा रजि नं.३३७ शाखा देऊळगांवमही लिहून घेणार : शंकर पाटीलबा चेके यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : प्रमाणे शंकर पाटीलबा चेके यानी अदिती अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलडाणा रजि नं.३३७ शाखा देऊळगांवमही तर्फे लिपीक अमोल रमेश डोके यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1000 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंदक कार्यालय देऊळगाव राजा रिलीज डीड (बेदावा पत्र )दस्त क्र.२३४४/२०२६ दि.२७/१०/२०२६ नुसार व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.