सातबारा Watch

← नागनगांव

Ferfar #3046 · नागनगांव

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
विनोद निवृत्ती सांगळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : ना.गाव.ग्रा.से.सो.बँक नागनागाव लिहून घेणार : सखाराम अजनबा सरोदे यांनी सखाराम अजानबा सरोदे ना.गाव.ग्रा.बँक नागनागाव कडून ५००००/- रु बोजा - 2 सखाराम अजानबा सरोदे यांच्या गट क्र.२४८ वर दि.बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह बँक शाखा देऊळगाव मही यांचा ४८९३३/- रु जप्ती बोजा चढविण्यात येत आहे. - 2825 सखाराम अजानबा सरोदे यांनी नागणगाव ग्रामसेवा सह.सो.कडून ४५०००/-रु बोजा - 2391 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.