Ferfar #3052 · नागनगांव
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 267
- Talathi
- विनोद निवृत्ती सांगळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दे मही
लिहून घेणार : पवन मल्हारी मुंढे
यांनी सखाराम विठोबा मुढे भारतीय स्टेट बँक शाखा दे मही कडून ७०००० /-रु बोजा - 2
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.