सातबारा Watch

← सरंबा

Ferfar #2551 · सरंबा

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
विनोद निवृत्ती सांगळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 39, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक _१३३९_ दि.१६/०६/२००८_ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला गोपाल गजानन चेके अ.पा.क पिता गाजानन चेके यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. वयाचा पुरावा शाळा सोडण्याचा दाखला त्यावरील जन्म दि.१२/०६/२००२ वरून अ.पा.क. शेरा कमी करण्याचा फेरफार घेण्यात येत आहे.