Ferfar #1267 · टाकरखेड वायाळ
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- ज्ञानेश्वर विष्णू तांबे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि.बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा देऊळगाव मही
लिहून घेणार : गुलाबराव चिमणाजी चिंचोले
यांनी श्री.गुलाबराव चिमणाजी चिंचोले यांच्या गट क्र. ३१२ वर दि.बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा देऊळगाव मही यांचा ४४९३७/-रु. जप्ती बोजा चढविण्यात येत आहे. - 1090
ग्रा.से.सह.सो.दिग्रस बु.कडून गुलाबराव चिमणाजी ५४०००/- बोजा - 370
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.