सातबारा Watch

← खल्याळ गव्हाण

Ferfar #1167 · खल्याळ गव्हाण

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
340
Talathi
Ganesh Vithoba Tidke
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : सहकारी सोसायटी मंडपगाव लिहुन घेणार : नामदेव भिकाजी ताठे यांनी सर्व्हे क्रमांक 340 वर फेरफार क्रमांक 340 ने घेतलेला बोजा रु. 50000/- नामदेव भिकाजी ताठे सर्व्हे क्रमांक 340 वर फेरफार क्रमांक 472 ने घेतलेला बोजा नामदेव भिकाजी ताठे यांनी गट नं. 340 मधिल 1.34व गट नं 371 मधिल 2.07 जमीन 25000/-रु. गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.