सातबारा Watch

← खल्याळ गव्हाण

Ferfar #1168 · खल्याळ गव्हाण

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
Ganesh Vithoba Tidke
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 विहीर हिस्याचे खरेदी खत 1)लिहून घेणार :पुजा अमोल डोईफोडे रा खळ्याळ गव्हाण 2) लिहून देणार :गबाजी पिराजी ढाकणे रा .खल्याळ गव्हाण पुजा अमोल डोईफोडे यांनी गबाजी पिराजी ढाकणे यास कडून खरेदी खताने विहिरी मधील 1/4 हिस्सा खरेदी खत क्र.624 व दि.12/03/2026 नुसार खरेदी करून घेतला व त्या नुसार नोंद घेतली