Ferfar #2654 · सिंनगांव (जहांगीर) भाग 1
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- संजय तुळशीराम हांडे
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादीत बुलडाणा र.नं.२४९५८ शाखा देऊळगांव राजा तर्फ़े शाखा व्यवस्थापक महेंद्र सखाराम पंडीत
गहाणखत लिहुन देणार : सचिन प्रताप बंगाळे रा. सिंनगांव (जहांगीर) भाग 1 यांनी दुय्यम निबंधक देऊळगावराजा यांचेकडील दस्त क्रमांक 2184-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 2.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन प्रताप बंगाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.