Ferfar #2191 · आळंद
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : आळंद ग्रामसेवा सह.संस्था मर्या.
लिहून घेणार : विश्रांतीबाई नवनाथ खरात
जावक क्र.54/2026 दिनांक 27/10/2026
यांनी गट क्र.112,121 विश्रांती नवनाथ यांनी ग्रा से सो आळंद कडून रु १८००० गहाण - 124
विश्रांतीबाई नवनाथ यांनी ग्रा से सो आळंद कडून रु १८००० घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.