सातबारा Watch

← आसोला जहाँगीर

Ferfar #2791 · आसोला जहाँगीर

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
471
Talathi
संजय बंडूजी बरांडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ग्रा म सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड लिहून घेणार : कारभारी गणपत जाधव रा बामखेड यांनी सर्व्हे क्रमांक 471 मधील जमीवर कारभारी गणपत ग्रा म सेवा असोला जहा ५०००० /रु बोजा - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रा म सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड यांचेकडील पत्र/क्र42 दि.11/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.