सातबारा Watch

← आसोला जहाँगीर

Ferfar #2792 · आसोला जहाँगीर

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
संजय बंडूजी बरांडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 1)लिहून देणार : स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा दे.राजा 2)लिहून घेणार : रामदास बाबुराव मान्टे यांनी सर्व्हे क्रमांक 245 तपशिल स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद .शाखा दे.राजा रामदास बाबुराव मान्टे 26000/- खरीप पिका साठी गहाण दिली. - 1115 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखा दे.राजा यांचेकडील पत्र/क्र.BR/2026-27/10दि.23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.