सातबारा Watch

← आसोला जहाँगीर

Ferfar #2793 · आसोला जहाँगीर

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
415
Talathi
संजय बंडूजी बरांडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : ग्रा म सेवा सहकारी सोसायटी असोला जहा लिहून घेणार : पंढरीनाथ रंगनाथ जायभाये यांनी सर्व्हे क्रमांक 415 तपशिल दिनांक 08/05/2019 रोजी असोला ग्राम सोसायटी असोला चा पंढरीनाथ रंगनाथ जायभाये यांच्या नावे र.रु. 100000/- कर्ज. - 2593 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रा म सेवा सहकारी सोसायटी असोला जहा यांचेकडील पत्र/क्र94 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.