Ferfar #2794 · आसोला जहाँगीर
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- संजय बंडूजी बरांडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा देऊळगाव राजा
लिहून घेणार : शिवाजी रामराव शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक 309 तपशिल : शिवाजी रामराव यांनी sbi शाखा दे राजा कडून रु ७५००० गहाण - 530
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा देऊळगाव राजा
यांचेकडील पत्र/दि.06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.