Ferfar #1396 · बामखेड
देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
1)लिहून देणार : दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह बँक म बुलढाणा
2)लिहून घेणार : रामकिसन तेजराव घोंगे
यांनी सर्व्हे क्रमांक 137,141,152,156,168 134 रामकिसन तेजराव घोंगे यांच्या जमींनीवर दि .बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा देऊळगाव राजा यांचा जप्ती बोज्या 83547/ रु - 1230
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह बँक म बुलढाणा
यांचेकडील पत्र/क्र 46 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.