सातबारा Watch

← बामखेड

Ferfar #1397 · बामखेड

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
108, 111, 72
Talathi
संजय बंडूजी बरांडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : ग्रा म सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड लिहून घेणार : प्रतापराव ग्यानबा घोंगे यांनी सर्व्हे क्रमांक 111,72 108 तपशिल : दिनांक 19/05/2022 रोजी गोंधनखेड ग्रामसेवा सोसायटी गोंधनखेड चा प्रतापराव ग्यानबा घोंगे यांच्या नावे र.रु. 100000/- कर्ज. - 1274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रा म सेवा सहकारी सोसायटी गोधनखेड यांचेकडील पत्र/क्रमांक 48 दि.28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.