सातबारा Watch

← पिंपळगांव बु.

Ferfar #1643 · पिंपळगांव बु.

देउळ्गाव राजा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
गजानन सोपान टेकाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : पिंपळगाव बुद्रुक ग्रामसेवा सह.संस्था मर्या.पिंपळगाव बुद्रुक ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा लिहून घेणार : रामजी साहेबराव काकड रा.पिंपळगाव बुद्रुक ता.देऊळगावराजा जि.बुलढाणा यांनी सर्व्हे क्रमांक : 230 तपशिल : रामजी (रामा) साहेबराव काकड यांनी पिंपळगाव बु.ग्रा.से.सो कडून रु 60000/ कर्ज घेवून जमीन गहान दिली - 1046 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे दिनांक 27.10.2026 रोजीचे पत्रावरून नोंद घेतली असे.